Search
Close this search box.

नाशीक पंचवटी ट्राफिक पोलीसची सराहनीय कामगिरी : चोरी केलेली पीकअप नाका वर पकडली

भारत न्यूज 1 नाशीक

नाशीक पंचवटी ट्राफिक पोलीस ची सराहनीय कामगिरी : चोरी केलेली पीकअप नाका वर पकडली

नाशिक मध्ये काल मार्केटयार्ड ला पंडित सुदाम पताडे शेतकरी ची शेतमाल भरलेली पीकअप सागर छबि बोबले राहणार पिंपलज तालुका दिंडोरी ने चोरी करुन पडुन लागला होता तेव्हा दिंडोरी नाका वर ट्राफिक फरज पर तैनात ट्राफिक पोलीस अधिकारी ला गाडी चालक संशयास्पद वाटल्यास त्याची चौकशी करतात ड्राइवरने उडवा उडवी चे उत्तरे देण्यात शुरुआत करतात ट्राफिक फरज पर तैनात ट्राफिक पोलीस उपनिरीक्षक तडवी, मनोज जाधव, आणी मनोज खतरे ने ड्राइवर ची सखोल चौकशी शुरुआत करतात ड्राइवर ने पीकअप मार्केटयार्ड मधून चोरी केली आहे अशे काबुली दिली.
चोरी केलेली पीकअप
चोरी केलेली पीकअप
पीकअप गाडी चोरी ची आहे अशे समजतात ट्राफिक सिग्नल वर कर्तव्य बजवनार पोलीस जवानने नाशीक पंचवटी स्टेशन ला कडवुन डिटेक्शन स्टाफला  घटना स्थळी बोलवुन पीकअप गाडी आणी चोरला त्यांचा ताब्यात दिले होते. त्या दरम्यान पीकअप गाडीचा मालक पण पाठलाग करून नाका वर पोहचला होता. ट्राफिक पोलीस ची सतर्कता मुळे आज वाहन चोरी झाल्यानंतर अर्धा  तासात चार आणी चोरी केलेली पीकअप दिघे ताब्यात घेण्यात पोलीस यशस्वी ठरली होती.
Read more…
Bharat News1
Author: Bharat News1

भारत न्यूज़ 1 चैनल को सब्सक्राइब करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें।

वेब पोर्टल चैनल:- https://bhartnews1.com
यूट्यूब चैनल:- https://www.youtube.com/@Bharatnews1-23
*टेलीग्राम चैनल :-*https://t.me/bhartnews1newschannel
व्हाट्सएप चैनल :- https://chat.whatsapp.com/IBZfYz989diHkQlutWcHjO
*फेसबुक पेज:-*https://www.facebook.com/profile.php?id=100095691483970&mibextid=ZbWKwL

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like

Read More