भारत न्यूज 1 नाशीक
नाशीक पंचवटी ट्राफिक पोलीस ची सराहनीय कामगिरी : चोरी केलेली पीकअप नाका वर पकडली
नाशिक मध्ये काल मार्केटयार्ड ला पंडित सुदाम पताडे शेतकरी ची शेतमाल भरलेली पीकअप सागर छबि बोबले राहणार पिंपलज तालुका दिंडोरी ने चोरी करुन पडुन लागला होता तेव्हा दिंडोरी नाका वर ट्राफिक फरज पर तैनात ट्राफिक पोलीस अधिकारी ला गाडी चालक संशयास्पद वाटल्यास त्याची चौकशी करतात ड्राइवरने उडवा उडवी चे उत्तरे देण्यात शुरुआत करतात ट्राफिक फरज पर तैनात ट्राफिक पोलीस उपनिरीक्षक तडवी, मनोज जाधव, आणी मनोज खतरे ने ड्राइवर ची सखोल चौकशी शुरुआत करतात ड्राइवर ने पीकअप मार्केटयार्ड मधून चोरी केली आहे अशे काबुली दिली.










