भारत न्यूज 1प्रतिनधि कन्नड
*ब्रेकिंग न्यूज आताची सर्वात मोठी बातमी*
जालन्यात झालेल्या मराठा आंदोलकांवर अमानुष अत्याचार नंतर कन्नड तालुक्यातील मराठा आरक्षण साठी गावकरी आक्रमक झाले आहे आरक्षण मिळेपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकण्यात चा निर्णय हा संभाजीनगर कन्नड तालुक्यातील बरेच ग्रामपंचायत घेणार आहे आणी विशेष ग्रामसभा चे असे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे कन्नड तालुक्यातील पिशोर नादरपुर जवखेडा बुद्रुक खातखेडा साखर वेल पिंपरखेडा पळशी बुद्रुक पळशी खुर्द जवखेडा हस्ता रामनगर अशा ग्रामपंचायत हा निर्णय घेणार आहे येत्या नऊ तारखेला ग्रामसभा घेऊन ठराव पास करून मतदानावर बहिष्कार टाकला जाणार आहे.