Search
Close this search box.

नाशीकला दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव व साधने पुरविण्यासाठी पूर्व तपासणी शिबिर संपन्न

भारत न्यूज 1 नाशिक

केंद्र शासनाच्या एडीआयपी योजनेअंतर्गत ALIMCO, मुंबई यांचे तर्फे दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव व साधने पुरविण्यासाठी पूर्व तपासणी शिबिर,लक्षिका मंगल कार्यालय,सिटी सेंटर मॉल समोर,नाशिक येथे दिनांक 26/10/2023 रोजी घेण्यात आले.

तपासणी शिबिरा वेळी नाशिक शहर व नाशिक तालुक्यातील ग्रामीण भागातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांची दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार नोंदणी करण्यात आली. कागदपत्रांची तपासणी करून पात्र असणाऱ्या 400 पेक्षा अधिक दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने केंद्र शासनाच्या ALIMCO तर्फे लवकरच पुरवली जाणार आहेत. दिव्यांग बांधवांची नोंदणी, कागदपत्रांची तपासणी, मार्गदर्शनासाठी समाज कल्याण विभाग, नाशिक महानगर पालिका , पंचायत समिती नाशिक च्या कर्मचारी,अधिकाऱ्यांतर्फे व्यवस्था करण्यात आली होती.

Bharat News1
Author: Bharat News1

भारत न्यूज़ 1 चैनल को सब्सक्राइब करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें।

वेब पोर्टल चैनल:- https://bhartnews1.com
यूट्यूब चैनल:- https://www.youtube.com/@Bharatnews1-23
*टेलीग्राम चैनल :-*https://t.me/bhartnews1newschannel
व्हाट्सएप चैनल :- https://chat.whatsapp.com/IBZfYz989diHkQlutWcHjO
*फेसबुक पेज:-*https://www.facebook.com/profile.php?id=100095691483970&mibextid=ZbWKwL

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like

Read More