भारत न्यूज १ रिपोर्टर योगेश लखोटे -वर्धा
*आ. समिर कुणावार यांचे प्रमुख उपस्थितीत प्रवेश सोहळ्याचे आयोजन..*
आ. समिर कुणावार यांचे खंबीर नेतृत्वाखाली हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात भाजपाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक तसेच युवा कार्यकर्ते मोठया प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत.
नुकत्याच हिंगणघाट, समुद्रपुर, सिंदी विधानसभा क्षेत्रातील संभाजी ब्रिगेड व भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी आ. समीर कुणावार यांचा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसेच कार्यसम्राट आमदार यांची कार्यशैली पहाता त्यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठ्या संख्येने भाजपात प्रवेश केला.
दि.६ सप्टेंबर रोजी आ. समीर कुणावार यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश सोहळा आयोजीत करण्यात आला, यात प्रामुख्याने सचिन पोटदुखे , प्रतीक झाडे, गजानन गहुकार, सोनू सौदीया , अजित तामगाडगे, प्रकाश कांबळे, मंगल कचाटे , अतुल सायंकार, विनोद भगत, महेश कचाटे, राजू ठाकरे, प्रकाश कांबळे, कमलेश धोटे, अतुल सायंकार ,संकेत कचाटे, नंदकिशोर डोंगरे, सतीश विरूटकर , निलेश तामगाडगे, श्री भोयर, कैलास विरुटकर, नितीन धाबर्डे , अंकुश डफ ,अजित कामगाडगे, विठ्ठल चौधरी, प्रकाश लांडगे , प्रदीप येडे, रामदास मेश्राम , नागोराव उईके ,देवानंद मात्रे, प्रशांत कीटे ,राहुल कोराम, संतोष चौधरी, मंगेश झाडे, सविता गहुकार, गजू मुडे, मंगल कचाटे, अशोक डोंगरे , विकास तेलहांडे, अश्विन धाबर्डे , गजानन मले, विलास बावणे, सचिन काटरे , गजानन प्रधान, सुनिता तोडासे, रेखा बावणे, सुनिता माये , श्रद्धा गौतम, जयंत शेंडे, निखिल माथे जीतू बोरकर, सोहम सौदीया , निखिल धानमाथे, जितू बोरकर, ज्ञानेश्वर कांबळे, सुभाष सिडाम, वासुदेव पाल, प्रधून्य गोटकर, अविनाश पानफासे, विनोद कासरे, मयूर सिडाम, सुनिता सिडाम, सविता राजकुमार, साक्षी सौदिया, आरती घोटेकर, जया गायधने, वर्षा तन्नेवार, लता तन्नेवार
इत्यादी कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
सदर कार्यक्रमाचेवेळी कार्यसम्राट आ.समीर कुणावार यांचेसह भाजपा जिल्हा महामंत्री किशोर दिघे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अंकुश ठाकूर, भाजपा हिंगणघाट तालुका अध्यक्ष आकाश पोहाणे, भाजपा समुद्रपूर तालुका अध्यक्ष संजय डेहणे , समुद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती वामन चंदनखेडे, विनोद विटाळे, माजी नगरसेवक सोनू गवळी , अनिल गहेरवार, सचिन पोटदुखे, गजानन गहुकार, प्रतीक झाडे, अतुल सायंकार, प्रमोद नौकरकर, निलेश नव्हाते सर, सोनू उर्फ सौरभ पांडे, कवी भट, सतीश सायंकार, विठू बेनिवार इत्यादी मान्यवरांसह भाजपा पदाधिकारी तसेच कार्यकर्तागण मोठया संख्येने प्रवेश सोहळ्यास उपस्थित होते.