भारत न्यूज 1 मुंबई
विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव नीरज धोटे यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमणूक झाल्याबद्धल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत त्यांचे अभिनंदन करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाल व पुषपगुच्छ देऊन नीरज धोटे यांना शुभेच्छा दिल्या.