भारत न्यूज 1 नाशिक
नाशीक शहरात शुक्रवार दिनांक २० ऑक्टोबर रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटा तर्फे ड्रग माफिया विरोधात भव्य विराट मोर्चा या आयोजन करण्यात आले आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातर्फे नाशिक मध्ये ड्रग्स माफियाना नेस्तनाबूत करण्यासाठी भव्य विराट मोर्चाच्या आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार 20 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता शालिमार पासून ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत हे विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात नाशिकचे सगळे पालकांना, एज्युकेशन इन्स्टिट्यूशनला आव्हान करण्यात आले की तुम्ही ह्या विराट मोर्चा मध्ये सहभागी व्हा . नाशिक मध्ये मागच्या थोडा दिवसपूर्वी 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अमली पदार्थाच्या साठा जप्त करण्यात आला होता तरुणाईला अमली पदार्थाचे वेड लावणारा या ड्रग्स माफियाना नेस्तनाबूत करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना द्वारे हे विराट मोर्चा आयोजित करण्यात आले आहे. एमडीएमए, कुत्तागोळी , रोलेट ,बिंगो यासारख्या अमली पदार्थाच्या व्यवसाय करणाऱ्या ड्रग्स माफियाच्या विडाख्यातून आपल्या मुलांना बाहेर काढण्याच्या आव्हान त्यांनी नाशिककरांना केलेला आहे.
*भारत न्यूज़ 1 चैनल को सब्सक्राइब करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें।* *वेब पोर्टल चैनल:-* http://www.bhartnews1.com *यूट्यूब चैनल:-* https://www.youtube.com/@Bharatnews1-23 *टेलीग्राम चैनल :-*https://t.me/bhartnews1newschannel *व्हाट्सएप चैनल :-* https://chat.whatsapp.com/IBZfYz989diHkQlutWcHjO *फेसबुक पेज:-*https://www.facebook.com/profile.php?id=100095691483970&mibextid=ZbWKwL
या मोर्चाच्या उद्देश तरुणांना या ड्रग्स आणि अमली पदार्थाच्या दुष्परिणामातून दूर ठेवणे, तरुणां मध्ये जनजागृती आणणे ह्या उद्देशाने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना द्वारा हे विराट मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे असे वक्तव्य नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ने केले आहे.