भारत न्यूज 1 नाशिक
नाशिकची ग्रामदेवता कालिका मातेचा नवरात्रोत्सव आजपासून सुरू झाला.आज नवरात्राच्या पहिल्याच दिवशी कालिका मातेची विधिवत पूजा व आरती नाशिक महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त डॉ.अशोक करंजकर आणि सौभाग्यवती वर्षाताई अशोक करंजकर यांच्या शुभहस्ते करण्यात आली. यावेळी कालिका माता मंदिराचे विश्वस्त अध्यक्ष केशवराव पाटील, कोषाध्यक्ष सुभाष तळाजीया,सचिव डॉ प्रतापराव पाटील,संतोष कोठावळे,किशोर कोठावळे,आबासाहेब पवार, विशाल पवार, स्वीय सचिव दिलीप काठे,मनपा जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
*भारत न्यूज़ 1 चैनल को सब्सक्राइब करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें।* *वेब पोर्टल चैनल:-* http://www.bhartnews1.com *यूट्यूब चैनल:-* https://www.youtube.com/@Bharatnews1-23 *टेलीग्राम चैनल :-*https://t.me/bhartnews1newschannel *व्हाट्सएप चैनल :-* https://chat.whatsapp.com/IBZfYz989diHkQlutWcHjO *फेसबुक पेज:-*https://www.facebook.com/profile.php?id=100095691483970&mibextid=ZbWKwL
प्रतिवर्ष प्रमाणे याही वर्षी अती प्राचिन ग्रामदैवत श्री कालिका देवीचे नवरात्रोत्सव आजपासून रविवार दिनांक 15/10/2023 अर्थात अश्विन शुक्ल प्रतिपदे पासून सुरु होत असून शनिवार दिनांक 28/10/2023 पर्यंत सुरु राहणार आहे असे मंदिराचे विश्वस्त अध्यक्ष केशवराव पाटील ने सांगीतले आहे.