भारत न्यूज 1 सुकेणा (प्रतिनिधी)
भारत सरकार अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या अन्याय अत्याचार निर्मुलन समिती या सामाजिक संघटनेच्या वतिने कसबे सुकेणे या ठीकाणी अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी यांचे जयंतीनिमित्त समितीचे संस्थापक अध्यक्ष रविंद्रदादा जाधव यांचे उपस्थितीत ग्रामस्वच्छता अभियान उपक्रमात रस्ता झाडून स्वच्छतेचे महत्त्व राबविण्यात आला. या उपक्रमात अ.आ.नि. समितीचे राज्य उपाध्यक्ष वसंतराव वाघ, जिल्हा उपाध्यक्ष संदेश बर्वे हे प्रमुख उपस्थित होते.
क्या आप भारत के जागृत और देशभक्त नागरिक हैं।अगर आप है तो हमारे न्यूज चैनल्स के साथ जुड़कर आप अपने क्षेत्र के तहसील क्षेत्र पंचायत, जिला क्षेत्र पंचायत और राज्य के सामाजिक, धार्मिक, राजनीतिक, शैक्षणिक संस्थाओं के समाचार भेजकर पत्रकार और हमारी न्यूज चैनल्स के प्रेस प्रतिनिधि बन सकते हैं और आप अपने राज्य में जनजागृति बढ़ाने में अपना योगदान दे सकते हैं।हमारे साथ जुड़ने के लिए नीचे दिए गए लिंक पर आप जुड़कर अपना सहयोग प्रदान कर सकते हैं।???????????????????????????????? *भारत न्यूज़ 1 चैनल को सब्सक्राइब करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें।* *वेब पोर्टल चैनल:-* http://www.bhartnews1.com *यूट्यूब चैनल:-* https://www.youtube.com/@Bharatnews1-23 *टेलीग्राम चैनल :-*https://t.me/bhartnews1newschannel *व्हाट्सएप चैनल :-* https://chat.whatsapp.com/IBZfYz989diHkQlutWcHjO *फेसबुक पेज:-*https://www.facebook.com/profile.php?id=100095691483970&mibextid=ZbWKwL
याप्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना जाधव म्हणाले की विचारांची स्वच्छता आपल्याला एक चांगला व्यक्ती बनवते व व्यक्तिगत स्वच्छता आपल्याला रोगापासून वाचवते आणि सामाजिक स्वच्छता एक सशक्त समाज घडवते. म्हणून स्वच्छतेसाठी आपल्याला नेहमी कार्यरत राहायला हवे असे प्रतिपादन अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र जाधव यांनी केले. या स्वच्छता मोहिमेत सुकेणा शाखेच्या पदाधीकारी छाया जाधव, शायदा नुरसैयद, विठाबाई ईप्पर, सुशिला गवळी, ताराबाई शिणगारे, नर्गीस पठाण, यमुना जोशी, अनिता जोशी आदींसह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.