Search
Close this search box.

किनगाव राजा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचाऱ्यांचा दुसर बीड येथे रूट मार्च

भारत न्यूज 1 प्रतिनिधी सिंदखेडराजा

 

गणेशोत्सवाच्या दहा दिवसाच्या काळामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी किनगावराजा पोलीस ठाण्याच्या पोलिसांचे दुसरबीड मध्ये दि. २२ सप्टेंबर रोजी पथसंचालन करण्यात आले.

श्री गणेश चतुर्थी दिवशी गणपती बाप्पाचे आगमन झाले. पुढील दहा दिवस गणेशोत्सव साजरा होत असल्याने व मोहम्मद पैगंबर जयंती निमित्ताने या काळामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच बंदोबस्ताच्या अनुषंगाने दुसरबीड येथे किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार दत्तात्रय वाघमारे उपस्थित होते. गणेशोत्सव व मोहम्मद पैगंबर जयंती काळामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले असून यावेळी पोलीस उपनिरीक्षक गजानन केदार, गणेश डोईफोडे तसेच पोलीस व होमगार्ड यांनी संपूर्ण दुसरबीड पोलीस चौकी पासून मिरवणूक मार्गवरून सशस्त्र पथ संचलन केले.

Bharat News1
Author: Bharat News1

भारत न्यूज़ 1 चैनल को सब्सक्राइब करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें।

वेब पोर्टल चैनल:- https://bhartnews1.com
यूट्यूब चैनल:- https://www.youtube.com/@Bharatnews1-23
*टेलीग्राम चैनल :-*https://t.me/bhartnews1newschannel
व्हाट्सएप चैनल :- https://chat.whatsapp.com/IBZfYz989diHkQlutWcHjO
*फेसबुक पेज:-*https://www.facebook.com/profile.php?id=100095691483970&mibextid=ZbWKwL

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like

Read More