भारत न्यूज 1 प्रतिनिधि सोलापुर
येणाऱ्या गणेश उत्सवा निमित्त सोलापूर येथील कमिशनर ऑफिस मध्ये स्वतः आयुक्त आणि उपायुक्त यांनी शांतता कमिटी बैठक बोलावली होती आज सकाळी सर्व हिंदू मुस्लिम उत्सव समिती मधील सहभागी बांधव चर्चेसाठी उपस्थित होते गणेश उत्सव साजरा करताना सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये अशा रस्त्याकडेला मंडप घालावा तसेच वाहतुक आणि रहदारीला अडथळा येऊ नये अशी प्रत्येक मंडळांनी खबरदारी घ्यावी अशा विविध सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या तसेच मिरवणुकीच्या वेळेला अश्लील गाणी लावू नयेत मद्यपान देखील करू नये डॉल्बी चा आवाज मर्यादित ठेवावा जेणेकरून आजारी लोकांचा त्रास होणार नाही अन्यथा कायद्याविरुद्ध जाणाऱ्याला क** कारवाईला सामोरे जावे लागेल हे देखील प्रत्येकाने लक्षात ठेवावे यावर्षी प्रथमच अनंत चतुर्थी आणि ईद-ए-मिलाद एकाच दिवशी आल्याने मुस्लिम बांधवांनी एक दिवस उशिरा म्हणजे शुक्रवारी ईद-ए-मिलाद मिरवणूक काढणार असल्याचे कळविण्यात आले आहे त्यामुळे कोणताही व्यक्ती येणार नाही तरी सर्वजण शांततेत कोणालाही त्रास होणार नाही अशा रीतीने उत्सव साजरा करावा अशा आयुक्त आणि महिला उपयुक्त आणि शांतता कमिटीला सूचना केले आहेत यावेळी पोलीस खात्यातील सर्व पदाधिकारी पोलीस स्टेशनचे पीएसआय उपस्थित होते.