Search
Close this search box.

शासकीय रुग्नवाहीका चालकाने तीन दिवसाच्या बाळ आणी त्याची आईला गिरडा घाटच्या जंगलामधेच उतरुन दिले

भारत न्यूज 1 प्रतिनिधी बुलढाणा

मानुस्कीला काळीमा फासनारी घटना बुलढाणा येथील शासकीय स्री रुग्नालयाची समोर आलेली आहे. एक आदिवासी महिला डिलेवरी साठी या रुग्नालयामधे आली होती त्या महिलेला तीस-या दिवसी सुटी देण्यात आली आणि त्या आदिवासी कुटुंबाला रुग्नवाहीका मधे बसुन देण्यात आले मात्र शासनाचे आणि या शासकीय रुग्नालयाचे असे नियम करुन ठेवले आहे रुग्नवाहीका ही बुलढाणा जिल्ह्याच्या बाहेर जाण्यास बंदी घातल्यामुळे त्या आदिवासी महिलेला आणि तीच्या तीन दिवसाच्या बाळाला गिरडा घाट च्या जंगलामधेच चालकाने उतरुन दिले

रियाना राजु तडवी ही महीला आपल्या आई वडिलांकडे प्रसुतीसाठी सावळदबारा येथे आलेली होती तीची प्रकृती जास्त त्रासदायक होत चाललेली होती या महिलेच्या नातेवाईकांनी सावळदबारा आरोग्य केंद्राची रुग्नवाहीका बोलवली आणि त्यांचा जिल्हा हा औरंगाबाद जिल्हा 150 ते 160 कीलोमीटर असल्यामुळे बुलढाणा जिल्हा रुग्नालय हे फक्त 35 कीलोमीटर असल्यामुळे बुलढाणा येथे नेण्यात आले बुलढाणा स्री रुग्नालयामधे उपचार करुन त्या महिलेला तीस-या दिवसी सुटी देण्यात आली या महिलेला आणि तीच्या कुटुंबातील तीन सदस्य छोटी मुलगी आणि तीन दिवसांच चीमुकल बाळ यांना बुलढाणा स्री रुग्नालया च्या रुग्नवाहीका चालकाने गिरडा घाटाच्या जंगलामधे बळजबरीने उतरवुन दिले आणि असे सांगितले बुलढाणा रुग्नालया च्या वरिष्ट अधीका-यांनी आणि शासनाने असे आदेश दिले आहे बुलढाणा जिल्ह्याच्या बाहेर कुनालाही सोडता येनार नाही असे सांगुन त्या आदिवासी कुटुंबाला गिरडा घाट च्या जंगलामधेच उतरवुन दिले तेथुन त्या कुटुंबाचे गाव फक्त सहा किलोमीटर होते तरीही या रुग्नवाहीका चालकाने कोनतीही त्या गोरगरीब कुटुंबावरती दया न दाखवता त्या महिलेला आणि तीच्या आई वडिल आजी आणि दोन ते तीन वर्षांची मुलगी व तीन दिवसांच चिमुकल बाळ यांना जंगलामधेच सोडुन दिले हा जंगल खुप घनदाट जंगल असुन या जंगलामधे हींसक जंगली प्राणी दिवसाला आढळुन येतात या कुटुंबाने त्यांच्या घरच्यांना हा प्रकार कळविला असताना त्यांनी सावळदबारा आरोग्य केंद्राची रुग्नवाहीका त्या ठीकाणी बोलावली व त्यांना घरी आनल्या गेले. सरकार एकीकडे सांगत आहे पाच लाख रुपयापर्यंत सर्वांना मोफत उपचार आहे मात्र दुसरीकडे असे कठोर नियम लावुन ठेवलेले आहे बुलढाणा जिल्ह्याच्या बाहेर रुग्नवाहीका जाताकामानये .

शासन असे चुकीचे आदेश का देत आहे बुलढाणा जिल्ह्यातुन दुस-या जिल्ह्यामधे सिमा वाद बंदी का घातलेली आहे हे मात्र कळायला मार्ग नाही असल्या नियमांमुळे अनेक रुग्नांना त्रास सहन करावा लागत आहे जर या आदिवासी कुटुंबाचा त्यांच्या नातेवाईकांना हा प्रकार वेळेवरती कळाला नसता तर शासनाच्या आणि या वरिष्ट अधीका-यांच्या बेजबाबदार पनामुळे जंगली हिंसक प्राण्यांकडुन जिवीतहानी झाली असती तर याला कोन जबाबदार असतं शासन प्रशासन यांच्यामधे पाच सहा किलोमीटर वर पोहचविण्यासाठी येवढी पण मानुस्की उरलेली दिसत नाही आज ही या आदिवासी समाजावरती अशाच प्रकारे या आदिवासी बहुल बागामधे अन्न्याय अत्त्याचार होताना दिसुन येत आहे या बेजबाबदार अधिका-यांवरती आणि कर्मचा-यांवरती कडक कारवाई करण्याची मागणी हे आदिवासी कुटुंब करित आहे.

Bharat News1
Author: Bharat News1

भारत न्यूज़ 1 चैनल को सब्सक्राइब करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें।

वेब पोर्टल चैनल:- https://bhartnews1.com
यूट्यूब चैनल:- https://www.youtube.com/@Bharatnews1-23
*टेलीग्राम चैनल :-*https://t.me/bhartnews1newschannel
व्हाट्सएप चैनल :- https://chat.whatsapp.com/IBZfYz989diHkQlutWcHjO
*फेसबुक पेज:-*https://www.facebook.com/profile.php?id=100095691483970&mibextid=ZbWKwL

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Like

Read More